Chapter 1, Shloka 21 & 22


 अध्यायश्लोक 21 - 22

अर्जुन उवाच

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थाप्य मेSच्युत |
    यावदेतान्निरिक्षेSहं योद्धुकामानवस्थितान् || २१ ||
        कैर्मया सह योद्ध व्यमस्मिन्रणसमुद्यमे || २२ ||

अर्जुन म्हणाला, हे अच्युता ( श्रीकृष्ण ), कृपा करून माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल जेणेकरून युद्धास सरसावलेल्या आणि शश्त्रांची परीक्षा घेणाऱ्या, ज्यांच्याशी मला संघर्ष करायचा आहे त्यांना मी पाहू शकेन.

 

Arjun said, O Lord Achutya ( Shrikrushna) take my chariot in between the two armies, so that I may observe these men equipped with weapons standing eager for battle with whom I have to fight.

 

अर्जुन ने कहा - हे अच्युत! कृपा करके मेरा रथ दोनों सेनाओं के बीच में ले चलें जिससे मैं यहाँ युद्ध की अभिलाषा रखने वालों को और शस्त्रों कि इस महान परीक्षा में, जिनसे मुझे संघर्ष करना है, उन्हें देख सकूँ |

Comments